बीड जिल्हावासियांच्या दृष्टीनं जवळच असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर धावली आहे. अहमदनगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू झाली असून याचा शुभारंभ आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती दर्शववली) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अखेर नगर आष्टी रेल्वे धावली.<br /><br />#Ashti #DevendraFadnavis #PankajaMunde #Ahmednagar #Beed #RailwayStation #Maharashtra #EknathShinde #PritamMunde #CentralRailway #HWNews